गुरुवार, २ मे, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

         " अतृप्त इच्छा आपल्याला पुनःपुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात."


    
   वैश्विक कृतज्ञता
          

              एक उदाहरण देते. राम नावाचा एक माणूस असतो. त्याची हजारो जन्मांची अनेक कर्म असतात. सत्ययुगात, स्वामींचे भाव, सत्य त्याच्या शरीरात कार्यरत व्हायला हवेत. जर त्याची कर्म खूप असतील, तर तो सत्य युगात येऊच शकत नाही.

              म्हणूनच स्वामी म्हणाले की सर्वांमध्ये स्वामींचे आणि माझे दिव्य भाऊ येण्यासाठी वैश्विक ऊर्जा कर्म नाहिशी करेल.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा