ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
ऋग्वेद
"असतो मा सद्गमय"
हे प्रभू, मला असत्या कडून सत्याकडे ने.
"असतो मा सद्गमय"
हे प्रभू, मला असत्या कडून सत्याकडे ने.
महापुराच्या उसळत्या लाटांप्रमाणे परमेश्वरावरील प्रेम अंत:करणातून उसळते आहे. शिवभक्त प्रेमामध्ये आकांठ बुडला आहे तो केवळ एकच गोष्ट जाणतो परमेश्वर! परमेश्वर!! परमेश्वर!!!
श्री वसंत साई
भाग पहिला
ऋग्वेद
"असतो महा सद्गमय"
हे प्रभु , मला असत्याकडून सत्याकडे ने
अध्याय - एक
सर्वसंगपरित्याग - भेट प्रेमाची
ऋग्वेद
"असतो महा सद्गमय"
हे प्रभु , मला असत्याकडून सत्याकडे ने
अध्याय - एक
सर्वसंगपरित्याग - भेट प्रेमाची
३१ डिसेंबर २००० संध्याकाळचे ध्यान
भक्तांसाठी नववर्ष संदेश देण्यासाठी स्वामींना मी प्रार्थना केली. स्वामी म्हणाले, तू आणि एस. व्ही. रात्री बारा वाजेपर्यंत प्रार्थना करा. त्यानंतर मी तुला सांगेन. रात्री ९:१५ वाचता एस.व्हीं. नी आणि मी अष्टोत्तरम आणि ॐ श्री साई वसंत साई नमः वसंत साई मंत्राचे उच्चारण केले. स्वामी म्हणाले," इथून पुढे जगातील अत्याचार कमी होतील आणि जगाचा उत्कर्ष होईल. तुझ्या वरील उच्च शक्तींचे आविष्कारण होईल. अधिकाधिक लोकं तुझ्याकडे येतील. तुझी पुस्तके जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आध्यात्मिक जागृती निर्माण करतील." एस.व्हीं. नी तुझ्या पाऊलखुणांवरून वाटचाल केल्यास तुझ्यासारखाच आनंद त्यालाही अनुभवता येईल." हा स्वामींचा नववर्ष संदेश होता.
एक जानेवारी २००१ दुपारचे ध्यान.
मी स्वामींकडे दुर्गा देवीच्या दर्शनासाठी प्रार्थना केली. दुर्गेच्या दर्शनाच्या उत्कट इच्छे शिवाय माझे मन अन्य कोणताही विचार करू शकत नव्हते. मी आक्रोश करत होते." माते! माते!" माझ्या अश्रूंचा बांध फुटला. स्वामी म्हणाले," ये " आणि ते मला एका ठिकाणी घेऊन गेले.आक्रोश करता तेथे मी सिंह वर आरुढ झालेल्या दुर्गादेवीला पाहिले. मी पुन्हा मातेमाते मोठ्या आवाजात तिला बोलावले" माते! माते!" तिच्या चरणावर लोळण घेतली. दुर्गामाता म्हणाली," रडू नकोस, उठ मी माझ्या सर्व दिव्यशक्ती तुला प्रदान करते. तू दुर्गा आहेस. तुझे त्रिशूळ येथे आहे." असे म्हणून तिने तिचा हात माझ्या मस्तकावर ठेवला आणि मला तिचे त्रिशूळ दिले. त्यानंतर माझे स्वरूप पूर्णतः बदलले. मी ही दुर्गा झाले. आम्ही दोघी जुळांसारख्या दिसत होतो.माझ्या बाजूला सिंह होता आणि हातात त्रिशूल होते. आम्हा दोघींची वस्त्रे आणि आभूषणे एकसारखी होती. आमच्या साड्यांमध्ये सोनेरी छटा होती व केस लांब सडक होते. आमच्या मस्तकावर मुकुट होते आणि आम्ही दोघी एकसारख्या दिसत होतो. आमच्या मध्ये जरा सुद्धा फरक नव्हता. थोड्याच वेळात दुर्गादेवी अंतर्धान पावली व मी स्वामींच्या चरणांवर कोसळले व आक्रदत म्हणाले.," स्वामी, तुम्हीच दुर्गादेवी आहात. मला अधिक शक्ती प्रदान करा. मला दुर्गा बनायचे आहे."
स्वामी: रडू नकोस, तूच दुर्गा आहेस.

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा