ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराने आपल्याला अमृतपुत्र म्हणजे हुबेहूब त्याचा नमुना म्हणून निर्माण केले आहे.
प्रकरण तिसरे
मूळ पुढे सुरु
* स्नानानंतर मी स्वामींच्या पादुकांना अभिषेक करत असे. अभिषेक करताना स्वामी साक्षात माझ्या समोर पादुकांवर उभे आहेत अशी मी कल्पना करत असे. अभिषेकानंतर मी स्वामींना नैवेद्य दाखवत असे. दिवसभरात बनवलेले सर्व पदार्थ स्वामींना अर्पण करत असे. स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही कधीही अन्न ग्रहण करत नाही.
उर्वरित मजकूर पुढील भागात .....
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा