ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" निमितीतील सूक्ष्मात सूक्ष्म जिवापासूनही शिकण्याची विनयशीलता ज्यांच्यामध्ये असते त्यांनाच ईश्वरप्राप्ती होते. "
प्रकरण तिसरे
मूळ पुढे सुरू
१९८२ साली मी व माझे पती विशेष रेल्वेने ४० दिवसाच्या यात्रेवर निघालो. आम्ही बद्रीनाथ, केदारनाथ, पंढरपूर, कलकत्ता, काश्मीर ते रामेश्वरम या ठिकाणी गेलो, प्रत्येक तीर्थस्थळाचे दर्शन घेतले. या यात्रेच्या दरम्यान मला अनेक संस्मरणीय अनुभव आले. माझ्या वडीलांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तीर्थयात्रा पूर्ण केली.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा