" प्रेम म्हणजे अनेकांमध्ये त्या एकाला पाहणे आणि ज्ञान म्हणजे त्या एकामध्ये अनेकांना पाहणे."
प्रकरण वीस
वैश्विक मुक्ती भाव
स्पर्शभावातूनच इतर सर्व भाव उदित होतात, हे भाव आपला जगाशी व इतर लोकांशी संबंध जोडण्यास कारणीभूत असतात. ह्यामुळे आपण बंधनात पडून आपला पुनर्जन्म होतो. जर आपले भाव परमेश्वराशी जोडलेले असतील तर तो आत्मबंध होतो. आपला मुक्तीचा मार्ग मोकळा होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा