ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपल्या अंतर्यामी असणाऱ्या परमेश्वराचा शोध घेतल्यानंतर होणारी अनुभूती म्हणजेच आनंद होय."
प्रकरण
वीस
वैश्विक
मुक्ती
भाव
मानवामध्ये पहिल्या प्रथम स्पर्श संवेदना (स्पर्शाची जाणीव ) निर्माण होते, अगदी जन्मल्यापासून माणूस ह्या जाणीवेस (भावास) प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो, त्याच्या इतर सर्व जाणीवा ह्या जाणीवेभोवती केंद्रित असतात.
देह स्पर्शभावाचा पाया आहे तर देहाचे मूळ कारण जन्म आहे. आपल्या जन्माचे कारण असलेला हा स्पर्शभाव आपण आत वळवला पाहिजे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा