गुरुवार, ३१ मे, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" सत्याच्या प्राप्तीबरोबरच साधनेची सांगता होते."

प्रकरण वीस 

वैश्विक मुक्ती भाव 
 
            पुढील आकृतीमध्ये जीव परमेश्वर प्राप्ती कशी करतो ते दर्शविण्यात आले आहे. तसेच जन्मापासून ते परमेश्वराशी ऐक्य होईपर्यंत जीवाचे भाव कसे असायला हवेत हेही दर्शविले आहे.
 

              बाहेरील वर्तुळ सामान्य माणसाच्या जीवनाच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करते. तुमचे भाव तुम्हाला मुक्त करतात का बांधून ठेवतात हे याद्वारे जाणून घ्या. या आकृतीत आतील वर्तुळ परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने होणाऱ्या माझ्या जीवनप्रवासाचे प्रतिनिधित्व करते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा