ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराची शिकवण आचरणात आणली नाही तर त्याच्या दर्शनाचा काय उपयोग ?"
६
कर्माची अदृश्य मुळे
स्वामींनी ध्यानात कर्माच्या कायद्याच सत्य सांगितल्यावर माझ्याही मनात अगदी हाच विचार आला. आजपर्यंत जगापुढे उघड न केलेली सूक्ष्मातील सूक्ष्म सत्ये उघड करण्यासाठीच हा अवतार धरतीवर अवतरला आहे.
परमेश्वराच स्वरूप काय ? त्याचे गुणधर्म कोणते ? अवतार घेतल्यावर त्याचे कार्य कसे चालते ? सृष्टीचा जन्म कसा झाला ? कर्म म्हणजे काय ? सूक्ष्म कर्म, अतिसूक्ष्म कर्म कस असत ? मानव जीवनात ते कार्य कस करत ? स्वामी जगासाठी ही सत्य प्रकट करत आहेत.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा