ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
श्री वसंतसाईंचा जन्मदिन संदेश
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
शुद्धता शोधक म्हणजे काय?
संस्काराचा एक अर्थ आहे गाठ जी
प्रत्येक जन्माला जोडून साखळी तयार करते. आपले चांगले-वाईट प्रत्येक कर्म आपल्याला त्या साखळीमध्ये बद्ध करतात. आपल्या सर्व विचारांची शृंखला बनते आणि फलस्वरूप संस्कार बनतात.
शुद्धता शोधक म्हणजे काय?
आपल्यामधे हे खोलवर रुजलेले किती संस्कार नष्ट केले त्याची ही मोजपट्टी आहे. आपण स्वतःला किती शुद्ध केले मी त्यातून दर्शवले जाते. जेव्हा शुद्धीकरण पूर्ण होते तेव्हा कोणतेही संस्कार राहत नाहीत आणि आपण रिक्त बनतो. जेव्हा आपण आपला 'अहम्' दूर करुन स्वतःला मुक्त करतो तेव्हा आपण रिक्त बनतो. रिक्त बनल्यावर, आपल्यामध्ये सत्य भरून राहते ही शुद्ध सत्व अवस्था आहे.
शुद्ध सत्व अवस्था थेट परमेश्वराशी जोडते. हा परमेश्वराशी जोडणारा दुवा आहे जेव्हा आपण परमेश्वराशी जोडले जातो तेव्हा सर्व संस्कारांची साखळी तुटते आणि सर्व संस्कार नष्ट होतात.

ती गाठ म्हणजेच अहम्,अहंकार होय. जर आपण अहंकाराला शोधून बाहेर काढले तर काहीही उरत नाही. जेव्हा आपण परमेश्वराशी शुद्ध सत्व स्थितीमध्ये जोडले जातो तेव्हा नाम आणि रूप अग्नीतल्या निखाऱ्यासमान बनते, तेथे आकार(रूप) असतो. तथापि आपण त्याला स्पर्श करत आहात त्याचे रूप नाहीसे होते आणि उरते ती फक्त राख.
माझे जीवनही त्याच्यासारखेच आहे मला अहंकार नाही.
माझे नाव आणि रूप येथे आहे पण अहंकाराविना. 'मी' विना 'मी' म्हणजे जळणाऱ्या लाकडाचा तुकडा. मला अहंकार नसल्यामुळे माझे विचार , उच्चार आणि आचार यांची साखळी थेट परमेश्वराशी जोडलेली आहे. संस्कार जन्मा मागून जन्मांशी जोडले जातात आणि माझ्या बाबतीत, मला परमेश्वराशी जोडतात. परमेश्वर माझ्या साखळीला जोडलेला आहे तो पुढील अवतारात प्रेमसाई बनून पुन्हा येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा