ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
वेळापत्रक
४. ४५ ते ५. ३० - प्रार्थना, फुले वेचणे, उदबत्ती लावणे, अर्चना
५. ३० ते ६. ०५ - ध्यान आणि पूजा
७. ३० - नाश्ता
७. ३० ते ९. १५ - बाहेरची कामे
१०. ०० ते १२. ०० - नालयीरा दिव्य प्रबंधम आणि तिरुवैभो यासारख्या पवित्र ग्रंथांचे वाचन.
१२. ०० ते १२. १५ - भोजन
१. ०० ते २. ०० - वामकुशी
२. ०० ते ३. ०० - मुलांबरोबर भगवद्गीतेचे पठण
३. १५ ते ३. ४५ - लिखित जप व तुळशीला पाणी घालणे
५. ०० ते ७. ०० - शेतांमधून एक मैलाचा फेरफटका
६. ०० ते ६. ३० - शेतामध्ये ध्यान
७. ०० ते ८. ०० - श्रीरंग विलासमध्ये प्रार्थना आणि वैद्यकीय सेवा
८. ०० ते ९. ०० - स्नान, प्रार्थना, भोजन
९. ०० ते १०. ०० - आळ्वारच्या गीतांचे वाचन, सूतकताई
१०. ०० - झोप.

संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा