ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
अध्याय १
मानवतेचा इतिहास
स्वामींनी पुस्तकात हे अधोरेखित केले. या आधी त्या पुस्तकात काय झाले ते आपण पाहू. नारद ऋषी सावित्रीकडे येऊन सत्यवान च्या प्रारब्धाबाबत बोलतात." मानवासाठी जीवन अंतर्गत दुःख व अश्रू आहे. आपल्यामधील दुष्ट शक्ती कार्यरत असतात. भगवंताने हा कायदा कशासाठी केला? मानवतेला हा शाप आहे का?" ती हे अजून विस्ताराने सांगण्यास सांगते.
हा कर्म कायदा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच तिच्या दुःखाचे कारण आहे. पूर्वी त्याच्याकडून झालेल्या दुष्कृत्यांमुळे तो आज या स्थितीत आहे. जन्मोजन्मीचे दुर्गुण त्याच्या यातनांची कारण आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःची विधीलिखित घडवित असते. तो स्वतः त्याच्या शापित जीवनाचे कारण आहे. जन्मल्याक्षणी मतभेद व भेदभाव निर्माण होतात, आणि ते पावलोपावली वाढत जातात. मूल दुःख व अश्रूंमधून जन्मास येते. ते एक एक पाऊल उचलून टाकत असता हे घडत राहते. म्हणून हे जाळ आहे.

संदर्भ - सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा