ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" तुम्ही जेथून आलात, तेथे म्हणजे परमेश्वराप्रत तुम्हाला परत घेऊन जाणे, हे सर्व योगांचे उद्दीष्ट आहे. "
पुष्प ३५ पुढे सुरु
मनुष्य उन्नत होऊन स्थूल देहातून सूक्ष्म देहात त्यानंतर कारण देहात जातो. खऱ्या मर्यादा पार करून तो परमेश्वराला प्राप्त करून घेतो व त्याच्याशी एकत्व पावतो.
परमेश्वर दिव्यत्वामधून महाकारण देहात, कारण देहात त्यानंतर सूक्ष्म देहात व अखेरीस स्थूल देहात येतो. जेव्हा आम्ही दोघ एकत्र स्थूल देहात येऊ तेव्हा नवनिर्मितीचे आगमन होईल.
ध्यानानंतर मी सत्य साई स्पीक्स् ( १६ वा भाग ) पुस्तक उघडले त्या पानावर खालील मजकूर होता.
ते हत्तीच्या चीत्कारांसारखे होते आणि परमेश्वर त्याला आशिर्वाद देण्यासाठी पुढे आला. -----
या प्रकरणासाठी हा एक चांगला पुरावा होता.
. . .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा