ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" प्रत्येक गोष्टीत चांगले पाहा तोच परमेश्वर होय."
पुष्प ४१ पुढे सुरु
असे माझे विचार होते. पती पत्नि विभक्त होण्याचे कारण काय असेल हे कोणी पाहील कां ? परंतु मी यावर सखोल विचार करून कारण शोधून काढले. मी तिरुपती भगवानांवर रागावले, माझ्यात वैराग्यभाव उत्पन्न झाला.
..... मी सर्वांमधील मूलाधार शक्तीचा सप्तगिरीच्या माथ्यावर वास करणाऱ्या भागवानाशी योग घडवून आणीन .....
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा