ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
परमेश्वर केवळ एकच आहे, आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत. हे सत्य आहे."
प्रकरण सात
मंगळसूत्राची देवघेव
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यव्दत
तव्दन्कामा यं प्रविशन्ति सर्वे
स शान्तिमाप्नोती न भगवद् गीता कामकामी
अर्थ (गोरखपूर प्रेस गीतेनुसार )ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी , सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते ; त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात , तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो . भोगांची इच्छा करणारा नव्हे .
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा