ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रेमाला कोणी मर्यादा घालू शकते का ? संकुचित कृती अनिर्बंध प्रेमाची अनुभूती घेऊ देत नाही तर ती केवळ दोष शोधून काढते. "
७
श्वास आणि उच्छवास
जीवघेणा असाध्य रोग झालेला रुग्ण, रोग शेवटच्या अवस्थेत पोहोचल्यावर डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतात, ' आता मी तुझ्यासाठी काय करू शकणार ? तू आधी यायला हवे होतेस. '
स्वामी आणि माझ्यामध्ये तुम्ही विलीन होणे महत्वाचे आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आमच्यात विलीन होऊन पुन्हा प्रेमसाई अवतारात जन्म घेऊ शकता. तरुण आणि इतर कोणाला सत्ययुगात आयुष्य चालू ठेवायचे असेल तर ते तसे करू शकतात. ते मुक्ती निलयममध्ये राहून इतरांना या मार्गावर मार्गदर्शन करण्याचे कार्य पुढे चालू ठेवू शकतात.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा