गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "
१२
कर्मसंहार 

           स्वामी नेहमी माझ्या लिखाणाच्या संदर्भात प्रशांती निलयममध्ये एक घटना दाखवतात. मी हे प्रकरण गेल्या डिसेंबरमध्ये ' नाऊ ७ डेज विथ गॉड ' या पुस्तकासाठी लिहिले आहे. ते अजून प्रकाशित झाले नाही. आता मी कर्मकायद्याविषयी लिहित आहे, म्हणून मी हे प्रकरण या पुस्तकात घातले. 
            मागील प्रकरणात मी लिहिले की, स्वामींनी त्यांच्या फोटोवर वर्तुळांच्या अनेक काड्या असे तेलाचे ठसे दाखवले. मी म्हणाले, " स्वामी अनेक प्रकारची कर्म दाखवत आहेत. आपण कर्मसंहार केला; सत्युगात सर्व कर्मांशिवाय येणार आहेत. जर हा कर्मसंहार झाला नाही तर लोकांना शांती मिळणार नाही, त्यांना कित्येक हजारवेळा जन्म घ्यावा लागेल. सर्व परमेश्वराची दया आहे. "

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा