सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार
       " तुमची दैनंदिन कर्म, परमेश्वराला समर्पित केल्याच्या भावनेतून करून पवित्र बनवा. " 
१२
कर्मसंहार 

संध्याकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, कित्येक वर्षानंतर तेल लावण्याचा पवित्र विधी केला गेला. 
स्वामी - कर्मसंहारासाठी हा विधी केला जातो. ह्या कर्मसंहारामुळे, आपल्या सात दिवसांच्या भेटीतील अडथळे दूर होतील. 
वसंता - स्वामी, मी या बद्दल लिहीन. 
ध्यानाची समाप्ती 

         ६ डिसेंबरला मुक्ती निलयमला पादुकांवर तेल प्रकट झाले. मी ७ डिसेंबरला ध्यानात स्वामींना याचा अर्थ काय असे विचारले. ते म्हणाले, " ७ नोव्हेंबर २००७ ला घडलेल्या घटनेबद्दलचे लिखाण तू आज पूर्ण केलेस. ह्यामुळे कर्मसंहार झाला. जेव्हा तू लिखाण पूर्ण केलेस तेव्हा कर्मसंहार पूर्ण झाला. "  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा