गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः  
सुविचार 

" अळीपासून ब्रह्मपर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब पाहा. "
१२
कर्मसंहार 

          त्यानंतर व्हि. आय. पी. आणि इतर काही जणांकडे तेल दिले गेले. ते त्यांनी स्वतःला लावले. वर नमूद केलेली दांपत्ये ही समाजाच्या एका विशिष्ट भागाचे आणि त्यांच्या भिन्न स्वभावांचे प्रतिनिधित्व करतात. ते सर्वजण स्वामींना तेल लावून कर्मसंहारासाठी प्रार्थना करतात. 
आता मुक्ती निलयममध्ये स्वामींच्या पादुकांवर तेल प्रकट झाले तेव्हा काय झाले ते पाहूया. 
         कान्हा आणि मधु हे चंद्रलोकाच प्रतिनिधित्व करतात. चंद्र हा मनाचे प्रतिक आहे. त्यांनी सर्वांची मने शुद्ध करण्यासाठी स्वामींजवळ प्रार्थना करून तेल घेतले.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा