ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुम्हाला परमेश्वरापासून दूर करणारी प्रत्येक गोष्ट माया आहे. "
८
सहस्रार
मी चित् शक्तीविषयी बोलले, पण चित्शक्ती म्हणजे काय ? ती शिवाची अत्यंत आवश्यक अशी ऊर्जा आहे. ही शिवाच्या इच्छेची सर्जनशील शक्ती आहे. माझ्या जीवनाद्वारे स्वामी - शक्तीतत्त्व दाखवत आहेत. हे तत्व सर्वांमध्येच असतं. लाल बिन्दु हा त्या शक्तीचे प्रतिनिधित्व करतो, जी मूलाधारमध्ये वेटोळे घालून असते. ही शक्ती मूलाधारापासून वर सरकून आज्ञाचक्राशी सफेद बिन्दूला स्पर्श करायला हवी. या संयोगातून प्रचंड शक्ती बाहेर पडते. या शक्तीचे अफाट सामर्थ्य काहीही प्राप्त शकते.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा