ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" जीव त्याच्या १०१ नाड्यांद्वारे आत्मनिवासी परमेश्वराला भक्ती भाव अर्पित करून त्या बदल्यात आत्मज्ञान प्राप्त करतो."
वसंतामृतमाला
पुष्प
४०
ज्युनिअर
साई
२७ मे २०१३ ह्या विशेष दिनी सत्या पोद्दार माझ्यासाठी एक नवीन गादी भेट म्हणून घेऊन आले. त्याच्या कव्हरवर स्वामींनी पिवळ्या मोठ्या अक्षरात लिहिले होते ……
A S हृदयाचा आकार 723
SMQ - यातील संदेश काय आहे ?
* A - अम्मांसाठी
* S - सत्यसाईंसाठी
* हृदयाचा आकार - दोन हृदयांचे मिलन
* 7 - ७ चक्रांद्वारे आमच्या हृदयीचे भाव बाह्यगामी होतात.
* 23 - ही स्वामींच्या व माझ्या जन्माची तारीख आहे. सत्या पोद्दार बरोबर २७ मे ला ही भेट घेऊन आले, या दिवशी माझा स्वामींशी योग झाला.
* SMQ - सत्य साईंची मुक्ती राणी. ( Satya Sai's Mukthi Queen ) मी या जगात सर्वांना मुक्ती प्रदान करण्यासाठी आले आहे. माझा जन्म स्वामींपासून झाला. हे स्वामींनी आधीच व्यक्त केले आहे, ते असे," माझ्यावर प्रेम करण्यासाठी मी स्वतःस स्वतःपासून अलग केले."
उर्वरित वसंतामृत पुढील भागात …..
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा