ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तेलाच्या संततधारेसारखे आपणही अखंड परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे."
प्रकरण एक
बीज पुढे सुरु
पहाटे ४.२० : उठून उच्चारणासः नमस्कार, दंतमंजन, तोंड धुणे.
४.४५ ते ५. ३० : प्रार्थना, फुले वेचणे, उदबत्ती लावणे, अर्चना.
५. ३० ते ६. ०५ : ध्यान, स्नान, पूजा.
सकाळी ७. ३० वा. नाश्ता : इडली, कॉफी.
७. ३० ते ९. १५ : बाहेरची कामे
१०. ०० ते १२. ०० : पवित्र ग्रंथांचे वाचन
( नालायीरा दिव्य प्रबंधम आणि तिरुवायमोळी )
दुपारी १२. ०० ते १२. १५ : शुद्ध सात्विक शाकाहारी भोजन
१२. ४० : रेडिओवरील बातमीपत्र ऐकणे
१. ०० ते २. ०० : वामकुक्षी
२. ०० ते ३. ०० : भगवद्गीता पठण
३. ०० वाजता : कॉफीपान
३. १५ ते ३. ४५ : लिखित जप, आंब्याच्या झाडाला पाणी घालणे
संध्या ५. ०० ते ७. ०० : शेतामध्ये एक मैलाचा फेरफटका.
६. ०० ते ६. ३० : शेतामध्ये ध्यान
रात्री ७. ०० ते ८. ०० : श्रीरंगविलासमध्ये प्रार्थना, वैद्यकीय सेवा
८. ०० ते ९. ०० : स्नान, प्रार्थना, रात्रीचे भोजन- डोसा
९. ०० ते १०. ०० : दिव्य प्रबंधमचे वाचन
१०. ०० : झोप
उर्वरित मजकूर पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा