ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमचे सर्व भाव ईश्वराकडे वळवा. राग आला तर तो परमेश्वराप्रती व्यक्त करा, " मला तुझे दर्शन का नाही मिळाले ? " त्यांच्यापाशी तुम्ही तुमचे भाव व्यक्त करा. "
भाग - सातवा
प्रेम सूत्र
" माझे सर्वकाही तुम्हीच ....."
सूत्र पहिले
दानशीलता
माझे जीवन आकाशगंगेप्रमाणे शुद्ध आणि पवित्र भावविश्वाने भरले आहे. या पवित्र जलौघावर मी ५० पुस्तके लिहिली त्यातील हे एक पुस्तक !
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा