ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर आपले भाव शुद्ध असतील तर आपण शक्ती आणि उत्साह दोन्हीचा आनंद घेऊ शकतो."
भाग - नववा
आत्मगीते
मंदिरातील देव - देवतांची गीते
श्रीरंगम
तो मनोदशा माझी न जाणी, त्यास्तव ही चूक करीतसे
त्याचे अखंड चिंतन, विदीर्ण अंतःकरण
तू तर जाणतेस ना या माझ्या मनोवेदना
मग समज दे जरा त्यास त्याची गैरवागणूक बदलण्या.
मी यशोदेला सांगते आहे की, तिचा पुत्र माझी अवस्था जाणत नाही. माझ्यासारख्या साध्याभोळ्या स्त्रीला तो त्रास देतो. त्याला वाटते त्याप्रमाणे मी ना राधा आहे ना आंडाळ.
*
उर्वरित प्रकरण पुढील भागात
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा