सोमवार, ३ जुलै, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
गुरुपौर्णिमा संदेश

 

केवळ ईश्वरच सद्गुरु आहे


 

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वतीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यं|

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि |

 

ईश्वर जो दिव्य आनंदाचे मूर्तिमंत स्वरूप, परम सुखदाता, एकमेव-अद्वितीय, मूर्तिमंत ज्ञान, द्वन्द्वाच्या पलीकडे, गगनासम विशाल व्यापक , वेदातील महावाक्य तत्त्वम असिस्थळ काळाच्या पलीकडे , नित्य, निर्मल, अविकारी, बुद्धीच्या सर्व क्रियाकलापांचा साक्षीमनाच्या सर्व अवस्थांच्या आणि  सत्व, रज आणि तमो गुणांच्या पलीकडे आहे तो आणि  सद्गुरू एकच आहेत.



जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा