ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरमध्ये समरस झालेला मनुष्य केवळ एकच गोष्ट जाणतो - परमेश्वर, परमेश्वर आणि परमेश्वर!"
२
कर्मयोग उपाय
स्वामी
ध्यानात जे म्हणाले ते ह्या प्रकरणासाठी अगदी योग्य आहे. मी स्वामींच्या
दर्शनासाठी पुट्टपर्तीला जाते, तेव्हा मी स्वामींच्या रूपाजवळ असल्यामुळे
माझ्या मनात अनेक भाव जागृत होतात. जॉन हिस्लॉप त्यांनी त्यांच्या पुस्तकात
लिहिले आहे की एकदा स्वामींनी १०० साड्यांपैकी ९६ साड्या निवडल्या आणि ४
नापसंत केल्या. काही वेळानी हिस्लॉप यांच्या असे लक्षात आले की जिथे ४
साड्या ठेवल्या होत्या ती जागा ओलसर झाली होती. तेव्हा स्वामींनी सांगितले
की त्यांनी त्या साड्या पसंत न केल्यामुळे त्या रडताहेत.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा