गुरुवार, १३ जुलै, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

        " आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यु कसा होतो हे महत्वाचे आहे. "


कर्मयोग उपाय 


            आपल्याला समाजात वावरायचे आहे. आपण शून्यात नजर लावून जगू शकत नाही. इतर लोक आपल्याशी बोलायला, वावरायला घाबरतील. आपण हसलो तर लोक आपल्याबरोबर हसतील. आपला चेहरा असेल तर त्यांना आनंद वाटेल. हवेत चांगली कंपनं पसरतील. लांब तोंड करून वावरण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. माणूसघाणा स्वभाव असू नये. तुमच्या एकलकोंडेपणातून बाहेर या. तुमच्या भावनांनी वातावरण दूषित करू नका.  


संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा