ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुम्हाला परमेश्वरापासून दूर करणारी प्रत्येक गोष्ट माया आहे. "
७
कर्माचा हिशोब मिटला
पुढील पानावरील तक्त्याद्वारे हे अधिक स्पष्ट होईल.
मुक्ती चांदणी प्रथम तांबे चिंचेने साफ केले. |
माझे शरीर मी स्वपरिक्षण करून स्वतःला योग्य बनवले. |
पारा ओतून व्यवस्थितपणे पसरवला. चांदणी रुपेरी झाली. |
मी स्वामींची पादपूजा करू लागले आणि माझे प्रेम उसळून आले. मी त्यांच्या ध्यासात रडले, तेव्हा त्यांनी मला रुपेरी बेट दाखवले. तिथली वाळू, रस्ता रुपेरी होता. |
प्रथम सोन्याचे तुकडे हातोडीने ठोकून त्याचा पत्रा बनवला. नंतर हा पत्रा चांदणीवर बसवून गरम केला गेला, तो चांदणीवर पक्का बसला आणि चांदणी सोनेरी होऊन चमकू लागली. |
वसिष्ठ गुहेत विलिन झाल्यावर स्वामींनी मला मुक्ती निलयम सुरु करण्यास सांगितले. विरहाच्या अग्नीचे माझ्या मनाला आणि देहाला चटके बसले. स्वामींनी मला मंगळसूत्र दिले आणि पिवळी साडी नेसण्यास सांगितले; कारण मी ' नित्यकल्याणी ' आहे. स्वतःवर प्रहार करून मी मला शुद्ध केले; त्याचप्रमाणे इतरांनीही माझ्यावर प्रहार केले. |
अखेरीस, अजून एका सोनेरी पत्र्याचे वेष्टण लावले गेले आणि चांदणी प्रकाशमान होण्यासाठी ती एका विशिष्ट दगडाने घासली गेली. |
शेवटी स्तूपाचे बांधकाम पूर्ण झाले; त्याने रूप धारण केले. माझा देह म्हणजेच स्तूप आहे. तो सत्ययुग आणणार आहे. |
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा