ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक - २८
कान्हा! जिवाची मधलीच अवस्था स्पष्टपणे कळते आहे जीवनाचा आरंभ व अंत दिसत नाहीय. असे असूनही मी दुःखी आहे. हे नृसिंहा! दुःखाचा बिमोड कर. दूत बनून चालणाऱ्या कृष्णा, मला तुझ्या चरणांशी घे. सर्वत्र फक्त तुलाच पाहण्याची दृष्टी देऊन कृपा कर आत्मा आणि अनात मा याचे ज्ञान देऊन या दासावर दया कर गोपाला तूच माझा निवारा! शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा