ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" आपण केलेले सत्कर्म सुद्धा परमेश्वराच्या साक्षात्कारामध्ये अडथळा बनू शकते . "
पुष्प ३२ पुढे सुरु
वसंता - स्वामी, मी सत्याविषयी लिहित आहे . सत्याविना कोणते स्थान आहे कां ?
स्वामी - परमेश्वर सत्य आहे. तो निर्मितीचा संकल्प करतो त्याच्यापासून त्याची शक्ती बाह्यगामी होत निर्मिती होते व विश्वस्वरूप धारण करते .
सत्य सर्वकाही आहे हे दर्शविण्यासाठी व आद्य निर्मिती कशी होते हे दर्शविण्यासाठी आम्ही येथे आलो . तू निर्मितीच्या रुपात विस्तार पावलीस. हा ब्रम्हांडस्फोटाचा सिद्धांत नसून त्याचे प्रात्यक्षिक आहे.
वसंता - आता मला समजले स्वामी.
ध्यान समाप्त
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा