ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांद्वारेच सत्याचा बोध होतो."
प्रकरण सहा
सतीत्व
माझ्या नाडीमध्ये लिहिले आहे की हजारो लोक माझ्या दर्शनासाठी तिष्ठत बसतील मी म्हणते, " माझ्या दर्शनासाठी ताटकळणाऱ्या लोकांना मी विचारेन तुम्ही मला स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन जाल का ?
मला फक्त ' स्वामींचे दर्शन महत्वाचे वाटते. मला त्यांचे दर्शन हवे आहे. माझ्यासाठी हजारो लोक तिष्ठत बसोत परंतु त्याचा मला काय उपयोग ? माझ्या दृष्टीने त्याला काय अर्थ आहे ? मला फक्त स्वामी हवेत. म्हणून मला जर हनुमानाने स्वामींकडे घेऊन जाण्यासाठी, खांद्यावर घेऊ का म्हणून विचारले तर मी हो म्हणेन.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा