ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
१०
ऋण
स्वामी म्हणाले," व्यष्टी,समष्टी,सृष्टी,परमेष्टी .... "
व्यष्टी----- मानवी देह----- तपश्चर्य
समष्टी----- समाज -----दान
सृष्टी----- निर्मिती----- यज्ञ
जेव्हा आपण ही तीन ऋण फेडतो, तेव्हा आपणास परमेष्टी- परमेश्वर प्राप्ती होईल.
जन्मापासून मी जे तप केले ते व्यष्टी - त्यासाठी होते मी जे काही समाजासाठी करते ते समष्टी - दान आहे. हे मी अनेक शक्ती जशा प्रेमशक्ती, दुर्गाशक्ती, हयग्रीव शक्ती, धन्वंतरी शक्ती इ. च्या द्वारे केलेले दान होय.
नवनिर्मिती, सृष्टी, यज्ञ; मी विश्वमुक्ती मागते आहे. हे तिन्ही संपल्यावर मी परमीष्टी परमेश्वरात विलीन होईल.
* * *
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा