गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

     " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत."
११ 

गुप्तभाव

            ती वेळ अजून यायची आहे. ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. तसेच दुसरीकडे ते अवतारकार्याच्या विरुद्ध वागणाऱ्यांच्या पापाचे घडे भरण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळेच जगात इतके संहार होत आहेत. ही सर्व परमेश्वरी योजना आहे. माणसाच्या लक्षात येत नाही आणि तो स्वतःच्या योजना आखतो.
           अनेकदा मी स्वामींना मुद्दनहल्लीला येऊ का म्हणून विचारले. मला भीती वाटत असे की कोणी काही करायचा प्रयत्न करेल. अनेकदा त्यांनी माझे सांत्वन केले.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा