ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मन आणि इंद्रिये ईश्वराभिमुख करण्यासाठी कठोर साधना करणे अनिवार्य आहे. "
भाग - आठवा
' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये
' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये
( खालील उतारे ' शांती सूत्र ' या पुस्तकातून घेतले आहेत.' )
मी स्वामींना नेहमी विचारते," तुमच्याशी कोण बोलते ? मला मन नाही मग तुमच्याशी बोलते कोण ? " स्वामी म्हणतात," हे ' मी विना मी ' आहे. तुला सर्वांची भीती वाटते, तू नेहमी माझ्यासाठी अश्रू ढाळतेस. हा ' मी विना मी ' चा गुण आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा