ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्य सिध्दींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो. "
४
अवतार डॉल (बाहुली)
स्वामी - ' ही मी नाही ' हा भावच विश्वरूप घेत आहे. ही ' ही मी नाही' शक्तीच जगाची उलथापालथ करीत आहे. हे मानवाचे विश्वरूप होते. जेव्हा परमेश्वराचे विश्वरूप अवतार म्हणून अवतरते, तेव्हा त्याच्या कार्याला मर्यादा असतात. जेव्हा परमेश्वराची शक्ती मानवी रूप धारण करते, तेव्हा तिच्यासमोर अवतारांचे वौभव फिके पडते.
दिव्य दृश्य पुढे चालू ...
... मी सत्य आहे. संत देहत्याग करतात, तेव्हा त्यांच्या देहासाठी समाधी बांधली जाते. जेव्हा समाधीतील संताचा शरीरामधून दिव्य ऊर्जेचा लोकांना लाभ होत आहे असे आढळून येते, तेव्हा त्याला जीवसमाधी म्हणतात.
संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा