ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
प्रकरण - २
कुमारी पासून कुबेरापर्यंत
वसंता: स्वामी, आज तुम्ही मला कोणाचे दर्शन घडवणार आहात ?
स्वामी: गरुडाचे.
त्याचक्षणी गरुड तेथे उपस्थित झाला. मी त्याच्याकडे आशीर्वाद मागितले. गरुड रुपात रूपांतरीत होऊन त्याने स्वामींना व मला हार घातला. आम्ही दोघं गरुडावर बसून रुपेरी बेटावर गेलो. किती सुंदर अनुभव! मला अश्रू अनावर झाले त्यानंतर.
वसंता : स्वामी, हे स्वप्न आहे की सत्य ? मला काही समजेनास झालय. लोकांचा ह्यावर विश्वास बसेल ?
स्वामी : तु नेहमी विचारतेस की हे सत्य आहे का कपीलकाचित. हे सर्व सत्य आहे. भविष्यात अधिक विस्मयकारक गोष्टी घडतील. कोणी स्वप्नातही पाहिले नसेल असे अनुभव तुला येतील.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा